ओढ तुझी लागे
दूर सांज वेळी आस तुझी लागे स्पंदनात विरताना ओढ मनी जागे क्षितिजाच्या टोकाला सागराचे धागे पलीकडल्या सावलीला चंद्र उभा मागे हरवलेल्या स्वप्नांना प्रीत तुझी भासे मिठीत तुला स्मरताना क्षण गुंतले माझे - Divu💜