ओढ तुझ्या भेटीची....... Get link Facebook X Pinterest Email Other Apps May 19, 2024 खळीत तुझ्या हरवता चांदणे कुठवर लपले आकाशी पुन्हा एकदा भरून येता पाऊस स्मरते तू ह्रिदयाशी गुंतले वारे मिठीत सजता उब तुझ्या स्पर्शाची हास्य ओठीचे सांगू पाही ओढ तुझ्या भेटीची | - Divu💜 Read more