जिव्हारी...... !
सांग तुझ्या आसवांना ह्रीदयी भरून येशील का नयनी तुज वाहताना उर जीवाचा होशील का........... दूर दूर अंधारी एकटाच पुरता मी उरे स्वरात माझा जीव गुंतता अवरोहात सुख विरजे............ ! - Divu💜