चाहूल
वाऱ्यासह येणारे गंध हरवले सागर किनारी, चाहूल तुझी लागता मेघ बरसले क्षितिजा शेजारी, आस बनून राहे कायम तुझ्या साथीची ढगा आडून चंद्र पाहे वाट आपल्या भेटीची | -Divu💜