ते तिचं गोड हसणं अंगा खांद्यावर खेळण आमच्या नशिबी आलंच नाही तिची सावली सोडा मायेचा हात सुद्धा होता आलं नाही सुन्न झालं आभाळ सार आठवण तिची फार येते, अश्रू दाटून सुकून गेले तरीही हृदय तिला साद देते |
विरून जाती स्वप्न सारे हास्यात तुझ्या मी रुजावे डोळ्यात तुला साठवताना श्वास अंतरी पुन्हा भिजावे | मोहून गेले क्षणही पुरते स्पर्शात तुला आठवावे आडून सुखाच्या सावलीला मिठीत घेऊन बिलगावे | - Divu💜