मकरसंक्रांत
येउदे,
आयुष्य सारे
सुखात भरुदे,
किरणांवर चालताना
वाट
अंधारी उजळून जाऊदे |
उंच उंच पतंगाची
दोर आकाशी
भिडू दे
संक्रांतीच्या सूर्योदयाला
गुळास तिळाची उब मिळूदे |
मकरसंक्रांतीच्या तुम्हास व तुमच्या सर्व कुटुंबाला खूप शुभेच्छा 💜
..... - Divu💜
Comments
Post a Comment