Posts

Showing posts from January, 2024

हळद लागली........ 💛💜

Image
विरून गेले क्षण सारे हळद लागली तिच्या अंगाला रंगात रंग चढला नाही पुन्हा एकदा हळव्या मनाला हळद लावून तिला  लोकालाजेस्तव हसला तो गुंतलेल्या ह्रिदयाची स्पंदनेही भरली अश्रूच्या थेंबात रमला जो  स्वप्नातच सजली ती फुलराणी नशिबी नाही फुटले त्याच्या पाझर आनंदात तिच्या  हरवून गेला सात स्वरांचा सागर......  D iv💜