हळद लागली........ 💛💜
विरून गेले क्षण सारे
हळद लागली तिच्या अंगाला
रंगात रंग चढला नाही
पुन्हा एकदा हळव्या मनाला
हळद लावून तिला
लोकालाजेस्तव हसला तो
गुंतलेल्या ह्रिदयाची
स्पंदनेही भरली
अश्रूच्या थेंबात रमला जो
स्वप्नातच सजली
ती फुलराणी
नशिबी नाही फुटले
त्याच्या पाझर
आनंदात तिच्या
हरवून गेला
सात स्वरांचा सागर......
Div💜
Comments
Post a Comment