चंद्रकोरीचे प्रश्न.....
खळीत रुजता हास्य तुझे ......चंद्रकोरीस प्रश्न पडावे नकळत आलेल्या पावसात .......आपण पुन्हा भिजावे गुंतलेल्या मनाच्या आरश्यात रूप तुझे सजावे..... आभाळ भरून येताना मिठीत तुझे हात असावे........ - Divu💜