चंद्रकोरीचे प्रश्न.....

खळीत रुजता हास्य
तुझे
......चंद्रकोरीस प्रश्न
पडावे
नकळत आलेल्या
पावसात
.......आपण पुन्हा भिजावे

गुंतलेल्या मनाच्या
आरश्यात रूप
तुझे सजावे.....
आभाळ
भरून येताना
मिठीत तुझे हात असावे........

                           - Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺