ती वाट कुठून दूर जाते........? 💜
ढग दाटून येता आठवणींचा वारा माझ्या राजगडापरी पोहोचे नकळत सखी स्मरून येते ती वाट कुठून दूर जाते.......??? भरून आले आभाळही अन भरून गेल्या दाही दिशा त्या भरलेल्या पावसाला सांगशील का रे माझ्या हरवलेल्या काही दिशा......?? गुंतलेल्या मनाची सांगड काही होत नाही म्हणून तुझ्या आसऱ्यास येथे..... तुझ्या च कवेत रमून गेलो एकटा मी पुन्हा इथे.......... पुन्हा गरजे पुन्हा बरसे मेघराजा धुंद इथे भिजली तनु अन भिजली काया माझ्या राजाच्या मी सेवेत इथे..... - Divu💜