Posts

Showing posts from February, 2023

रमलेला किनारा

Image
पुन्हा एकदा आठवणीचा वारा क्षितिजापार पोहचला लाटांसह येणारा सुगंध परतीच्या वाटी स्थिरावला. हिरव्या गर्द झाडीत हरवलेला तो दोन समुद्रपार  रमला निळ्याशार आकाशाच्या छायेत तिच्या मिठीत कायमचा हरवला.........Goa dieries