रमलेला किनारा

पुन्हा एकदा आठवणीचा वारा
क्षितिजापार पोहचला
लाटांसह येणारा सुगंध परतीच्या
वाटी स्थिरावला.
हिरव्या गर्द झाडीत हरवलेला तो
दोन समुद्रपार
 रमला
निळ्याशार आकाशाच्या छायेत
तिच्या मिठीत कायमचा हरवला.........Goa dieries 

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺