Posts

Showing posts from February, 2021

बाप्पा!

Image
रूप तुझे पाहता सुखावले विश्व सारे,  दूर तू जाताना व्याकुळ मन झाले,  तोल राख जगाचा हीच एक प्रार्थना,  स्वागत तुझे पुन्हा करू दाही दिशा उजळताना! गणपती बाप्पा मोरया 💜🙏