बाप्पा!

रूप तुझे पाहता सुखावले विश्व सारे,
 दूर तू जाताना व्याकुळ मन झाले,
 तोल राख जगाचा हीच एक प्रार्थना,
 स्वागत तुझे पुन्हा करू दाही दिशा उजळताना!
गणपती बाप्पा मोरया 💜🙏

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺