सावलीस स्वप्न!

विरून जाती स्वप्न सारे 
हास्यात तुझ्या
मी रुजावे
डोळ्यात तुला
साठवताना
श्वास अंतरी पुन्हा
भिजावे |
मोहून गेले क्षणही
पुरते
स्पर्शात तुला
आठवावे
आडून सुखाच्या सावलीला
मिठीत घेऊन बिलगावे |

                                   - Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺