प्रीत

थेंब बनून पावसाचा
चिंब मला भिजवून गेली,
पापणी लवता क्षणात माझी
नयनी प्रीत सुखावून न्हाली

त्या ओशाळत्या भरतीस 
लाटांचा गंध किनारी
मिठीत तिला स्मरताना
फुलली स्पंदने जिव्हारी |

                           - Divu💜

Comments

Popular posts from this blog

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺