जिव्हारी...... !

सांग तुझ्या आसवांना 
ह्रीदयी भरून येशील का 
नयनी तुज वाहताना 
उर जीवाचा होशील का........... 

दूर दूर अंधारी 
एकटाच पुरता मी उरे
स्वरात माझा जीव गुंतता 
अवरोहात सुख विरजे............ !

                                       - Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺