ओढ तुझ्या भेटीची.......

खळीत तुझ्या हरवता चांदणे
कुठवर लपले
आकाशी
पुन्हा एकदा भरून येता
पाऊस
स्मरते तू ह्रिदयाशी

गुंतले वारे
मिठीत सजता
उब तुझ्या स्पर्शाची
हास्य ओठीचे
सांगू पाही
ओढ तुझ्या भेटीची |

                      - Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺