पावसाने तु भिजावी
पावसाने तु भिजावी,
हृदयी तुझ्या मेघ बरसता
कोकीळ स्वप्नी गावी,
त्या स्वरांवर मोहून जाता
अंतरी तू स्मरावी ,
खळीत तुझ्या प्रतिमा माझी
गुज मनीचे सांगून जावी
- Divu 💜💜
Comments
Post a Comment