नखशिखा

हास्य तुझे पाहता 
जन्म जावा अवघा 
दुरून तुझी सावली झालो 
प्रेमात तुझ्या मी सारखा !
आयुष्य सरावे
मिठीत तुझ्या 
भरुनी जावी नखशिखा 
स्वप्नवत होता भास तुझे 
ओढ तुझी ही लागता  !
                  
                              - Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺