आयुष्य

धुंद वाऱ्याच्या सावलीमागून 
चाहूल होती 
वादळाची 
नादान किनारी माती 
होते 
क्षितिजावरल्या स्वप्नांची 

बरसून जातो 
आसमंत उभा
 भिजून जाई काया 
 दर्या सागर 
 गुंज करतो 
 वाट ही आयुष्याची 

                            - Divu 💜💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺