डोळ्यात तिच्या...... 💜

डोळ्यात तिच्या हरवता
असे 
प्राण माझ्या कंठाशी झुले 
एकाच त्या मिठीत
अवघे 
आयुष्य फिरत्या वाटेत फुले 

हास्यात तिच्या 
रमता ह्रिदय कधी ना
माझे राहिले
बरसणाऱ्या त्या
पावसानेही
तुझेच गीत गायिले

ओढ तरीही ना संपली
मिलनास
आडत्याचे दुःख ना कळे
तरी वाऱ्यास
गुज सांगतो
भेटीसाठी जीव हा झुरे........

                                -Divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺