चंद्र सखा कुठे रमावा.....

दुरही तुमच्या खळीत हरवता

 प्रश्न मना कोणता पडावा......?

 नजरेत भरून तुम्हास पाहता 

 चंद्र सखा कुठे रमावा.........


वाऱ्यासह चाहूल तुमची

 प्रिय सखी लागे

स्पंदनी माझ्या गुंतती अवघे 

स्मरूनी तुमचे धागे.......


प्रेमास आस मनी आम्हा

 नकळत अशी जागे.

अंतरी आमच्या नाव हृदयी 

शोभून तुमचे साजे |


                        - Divu💜

                        

Comments

Popular posts from this blog

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺