तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

आजकाल 

चंद्राच्या प्रकाशात तिला पाहणं 

खूप क्वचित झालंय.....

चांदण्यांच्या गर्दीत रमून जायला 

तारांगण ही धावून आलय.


मग 

आभाळही चित्रफिती घेत असावं 

अन 

पाण्यात आमचं 

प्रतिबिंब दिसतंय 

उजळून येतो ध्रुवताराही 

आणि 

शीतल छायेला पाझर फुटतंय..


मिठी आम्हाला कमीच पडते 

पण सुंगंधात तिच्या मी 

पुन्हा हरवतोय 

दूर दूर ती जाते जशी...


दूर दूर ती जाते जशी

काळीज पुन्हा पुन्हा भरून येतंय 💜💜


                             - Div💜


Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺