गंध ओले बावरे... 💜

सावलीच्या अंधारी केस ओले 
छेडिले 
जवळी येता तुझ्या  
मिठीत माझे क्षण रंगले 

ओझरत्या पापण्यांचे हृदयी 
माझ्या तुझे चांदणे 
प्रीत उरली ओठावरली 
स्वप्नी बहरे हे लाजणे 

धुक्यातूनी चालताना स्पर्श तुझा 
का स्मरे 
जीवही माझा दव होई 
गंध ओले बावरे 
           
                      - Div💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺