आठवण !

ताऱ्यात तुला शोधताना हरवलो निळ्या नभात,  समोर माझ्या तू येता भिजलो त्या क्षणात
वाऱ्यासह भास तुझे भरून जाता धुंद, ह्रीदयी  माझ्या सागर करी तुझ्या आठवणींचे गुज

                       - divu💜

Comments

Popular posts from this blog

didi😓🤝

तिला चंद्राच्या प्रकाशात पाहण कठीण झालंय.... 💜💜

अन ताई तुझ्या जाण्याने हळहळला राजगड........... 🥺