मी हरवलो त्या क्षणांवर.. 💜🩷
मी हरवलो त्या क्षणांवर
ह्रिदय आपले गुंफता
मिठीत माझ्या रात साजिरी
बहरलेल्या त्या फुलांवर
स्पर्श तुझे उमटता
भरून येती चंद्र चांदणे
सांज मनी स्मरता
मिटून डोळे त्या क्षणांची
गोड होई सांगता
पापण्याच्या अडून दिसे
आपल्या मिलनाची प्रतिमा
- Divu💜
Comments
Post a Comment